शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरचे प्रशिक्षणार्थी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:46 IST

सिन्नर : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी गाव परिसरात करावयाच्या जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरहून दुष्काळी गावांतील महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी रवाना झाली.

सिन्नर : सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेसाठी गाव परिसरात करावयाच्या जलसंधारण कामाच्या प्रशिक्षणासाठी सिन्नरहून दुष्काळी गावांतील महिलांची पहिली तुकडी प्रशिक्षणासाठी रवाना झाली. दुष्काळी सिन्नर तालुक्यात पानी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेची निवड झाल्यानंतर विविध गावांत याबाबत जनजागृती करण्यात आली. तालुक्यातील १२४ गावांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेतील सहभागी गावांतील महिलांच्या प्रशिक्षणाची पहिली तुकडी बुधवारी (दि.१३) रवाना झाली.आमदार राजाभाऊ वाजे यांनी हिरवा झेंडा दाखवून तालुक्यातील महिला प्रशिक्षणार्थींची बस रवाना केली. आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी, गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, आगार व्यवस्थापक सुरेश दराडे, पानी फाउंडेशनच्या समन्वयक सुषमा मानकर, नागेश गरड, प्रवीण डोणगावे आदी उपस्थित होते.घोरवड, धोंडबार, मनेगाव, डुबेरे, चंद्रपूर, सोनारी, डुबेरेवाडी, सरदवाडी, वडझिरे या गावांतील ५० महिला या प्रशिक्षणात सहभागी होणार आहेत. चांदवड तालुक्यातील मळमदरे येथे चार दिवसांचे निवासी प्रशिक्षण होणार आहे.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा