शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरच्या पश्चिम पट्ट्यात बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:40 IST

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून परिसरातील पाळीव प्राण्यावर हल्ला करीत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

सिन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून परिसरातील पाळीव प्राण्यावर हल्ला करीत असल्याने परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.सोमवार पहाटे तालुक्यातील बेलू शिवारात घराजवळ बांधलेल्या पारडावर बिबट्याने हल्ला करुन त्याला फस्त केले. तर विंचूरदळवीत गोठ्यात बांधलेल्या कालवडीला गंभीर जखमी केल्याने बिबट्याची दहशत पसरली आहे. बेलू येथील आमराई मळ्यात राहणारे शिवाजी भगवंता तुपे यांच्या घराजवळ बांधलेल्या दोन वर्षांच्या पारडू बिबट्याने सोमवारी पहाटे चारच्या सुमारास हल्ला चढवून ठार केले. पारडीच्या गळ्यातील दोर न तुटल्याने व घरातील माणसे जागी झाल्याने बिबट्याने पारडू जागेवर ठेवून तेथून पळ काढला. मळ्यात काही दिवसांपूर्वी शिवराम दत्तू तुपे यांची वासरीही बिबट्याने भाताच्या शेतात ओढत नेऊन फस्त केली होती. विंचूरदळवीत रविवारी मध्यरात्री काशिनाथ दत्तू शेलार यांच्या गोठ्यात बांधलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढविला. जनावरांचा आवाज होताच शेलार हे बाहेर आले. ट्रॅक्टरची लाईट लावून त्यांनी सुदाम दळवी यांच्या मदतीने पडवीचे पत्रे वाजवून बिबट्याला पिटाळून लावत कालवडीची सुटका केली. पाढुर्ली येथील पशु पर्यवेक्षक डॉ. विश्वास वल्टे व डॉ. अनिल तुपे यांनी जखमी कालवडीवर उपचार केले. दरम्यान, बिबट्याच्या हल्यामुळे परिसर हादरून गेला आहे.

टॅग्स :Tigerवाघ