शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला विद्यार्थ्यांना व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:07 IST

सिन्नर : सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिन्नर येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ट्रेडनुसार प्रथम व द्वितीय वर्ष असे ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना घरी बसून आॅनलाइन प्रशिक्षण देणे सुरू केले असून, त्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सिन्नर : सध्या देशात सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून सिन्नर येथील नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ट्रेडनुसार प्रथम व द्वितीय वर्ष असे ग्रुप तयार करून विद्यार्थ्यांना घरी बसून आॅनलाइन प्रशिक्षण देणे सुरू केले असून, त्यास विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.राज्यभरातील आयटीआयमध्ये लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांचे नियमित प्रशिक्षण बंद आहे. यावर मात करून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सिन्नर यांनी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना घरबसल्या आॅनलाइन प्रशिक्षण देण्याची सोय करून दिली आहे.भारत स्किल व्हिडीओ, तसेच यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते, ट्रेडनुसार पाठ संपल्यावर त्या पाठवरील प्रश्नसंच विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतले जात आहेत. या सर्व गोष्टींचा आढावा ग्रुपच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिवराज सोनवणे घेतात. संस्थेचे निदेशक दिनेश पवार, दुर्गेश कदम, किरण हिरे, विक्रम टेमगर, रुपाली गोडसे, अंजली मावलकर व लिपिक वनिता बैरागी यांच्या नियोजनबद्ध कामामुळे खूप मोठे यश मिळालेले आहे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे, फक्त विनोद व गुड मॉर्निंगसारख्या मेसेजसाठी वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपसारख्या या समाज माध्यमाचा शैक्षणिक कार्यासाठी अशाही पद्धतीने आपण उपयोग करू शकतो, हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने दाखवून दिले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक