शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:59 IST

सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठाण आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा रविवार (दि.१०) रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

सिन्नर : येथील संजीवनीनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेत ओंकार संगीत प्रतिष्ठाण आयोजित स्वर ओंकार तालुकास्तरीय गायन व वादन स्पर्धा रविवार (दि.१०) रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत सुमारे १०६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.यावेळी गुरूवर्य शंकरराव वैरागकर, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, नगरसेवक सोमनाथ पावसे, ज्योती वामने, सिल्व्हर लोट्स स्कूलचे अध्यक्ष दिलीप बिन्नर, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. सतीष नेहे, अनिल पवार, अ‍ॅड. अविष्कार गंगावणे, अण्णासाहेब थोरमिसे, नारायण वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धेकांना बक्षिस वितरण करून गौरविण्यात आले. सागर कुलकर्णी व हितेश पाटील यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. या स्पर्धेत अभंग, गौळण, भावगीत, भक्तीगीत व चित्रपट गीते, हार्मोनियम आदींचे सादरीकरण करण्यात आले. पंडित वैरागकर यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेत्यांना ११०१ रूपये ते २५१ रूपयांपर्यंत बक्षिसे ठेवण्यात आली होती.

टॅग्स :musicसंगीत