शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर : तहसीलदारांशी चर्चा सांगता

By admin | Updated: April 19, 2017 23:16 IST

सायंकाळी उपोषणाची सांगता करण्यात आली.

प्रस्तावित समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला होता. नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते लिंबू-पाणी देऊन या उपोषणाची सांगता करण्यात आली.सिन्नर : तहसीलदारांशी चर्चा सांगता सिन्नर : शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात यावी व प्रस्तावित नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग रद्द करण्यात यावा या मागणीसाठी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी सकाळपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी या उपोषणाची सांगता करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपतालुकाध्यक्ष गोपाळ गायकर, सुनील जगताप, अर्जुन घोरपडे, कैलास दातीर, ज्ञानेश्वर कातकाडे, अजय कडाळे, राजकिरण नाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारा-जवळ आमरण उपोषणास प्रारंभ केला होता. सिन्नर तालुका दुष्काळी आहे. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. उत्तर प्रदेशात कर्ज माफ केले जाते. मग महाराष्ट्रात कर्जमाफी का केली जात नाही, असा सवाल करीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते. तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत पाटील यांना पाठविले होते. सुमारे अर्धा तास झालेल्या चर्चेत शिंदे यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचे आश्वासन यावेळी पाटील यांनी दिले. शिवडे येथील शेतकरी प्रभाकर हारक, उत्तम हारक, बाळासाहेब पवार, सोमनाथ वाघ यांच्यासह शेतकऱ्यांची चर्चेत सहभाग घेतला. त्यानंतर पाटील यांच्या हस्ते लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)