शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

डफाच्या तालावर वीरांचा पदन्यास सिन्नर : भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात धूलिवंदन आणि वीरपाडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:59 IST

सिन्नर : शहर आणि तालुक्यात धूलिवंदनसह वीर पाडवा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सिन्नर : शहर आणि तालुक्यात धूलिवंदनसह वीर पाडवा पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या दिवशी दुर्गुणांची होळी करून धूलिवंदनच्या दिवशी पूर्वजांचा मानसन्मान करण्यासाठी वीर नाचवून त्यांचा मानपान करण्यात आला. शहरात भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात डफाच्या तालावर झालेला पदन्यास पाहण्यासाठी हजारों सिन्नरकरांनी गर्दी केल्याचे चित्र होते.डफांच्या तालावर पदन्यास करण्याची सिन्नरकरांची परंपरा आजही सुरूआहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या माहिती व तंज्ञानाच्या काळातही तेवढ्याच आनंदाने व भक्तिभावाने साजरी केली गेली. सण व संस्कृती टिकविण्यासाठी पारंपरिक पद्धतीत थोड्याफार प्रमाणात बदल झाला असला तरी त्याचा उत्साह मात्र आजही टिकून असल्याचे दिसून येते. गावठा परिसरातील मंदिराजवळ असलेल्या मानाच्या होळीला नैवेद्य दाखविण्यात आला.