शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला बॅँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 15:01 IST

सिन्नर : येथील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील  बँक ऑफ इंडियाचे एमटीएम अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री फोडल्याचा प्रकार उघडकीस ...

सिन्नर : येथील चौदा चौक वाड्यातील सांगळे कॉम्प्लेक्समधील  बँक ऑफ इंडियाचे एमटीएम अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी मध्यरात्री फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. एटीएममध्ये अंदाजे २५लाख रूपयांची रक्कम होती. तथापि, त्यातून किती रक्कम चोरीला गेली किंवा काय याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. एमटीएम फोडलेले असल्याबाबत विनायक सांगळे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून शहानिशा केली. एक अज्ञात चोरट्याने एटीएम फोडून त्याचे दोन तुकडे केलेले होते. तिजोरी एटीएम केबिनच्या बाहेर पडलेली आढळून आली. गुरूवारी दुपारी दीडच्या सुमारास एमटीएममध्ये दहा लाख रुपये टाकण्यात आले होते. त्याआधीची काही रक्कम एटीएममध्ये होती. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा व हार्डडिस्क पळवून नेल्यामुळे फुटेज मिळालेले नाही. बँकेच्या एमटीम विभागाच्या तज्ज्ञांना दिल्ली येथून पाचारण करण्यात आलेले आहे. ते आल्यानंतरच नेमकी चोरी किती झाली हे कळू शकणार आहे. घटनास्थळावरून एक लोखंडी पहार जप्त करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक पेमेंट सर्व्हिस प्रा. लि.चे व्यवस्थापक मिलिंद नेहे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार आर. एम. धुमाळ पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक