शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
6
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
7
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
8
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
9
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
10
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
11
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
12
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
13
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
14
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
15
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
16
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
17
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
19
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
20
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

त्रिपुरारी पौर्णिमेपासून सुरू होणार सिन्नर-जाळीचा देव बस सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:13 IST

सिन्नर : सिन्नर आगारातून श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेपासून (दि.२९) पूर्वीप्रमाणे दर पौर्णिमेला बस सुरू होणार आहे.

ठळक मुद्दे त्रिपुरारी पौर्णिमेपासून बस उपलब्ध करून दिली.

सिन्नर : सिन्नर आगारातून श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेपासून (दि.२९) पूर्वीप्रमाणे दर पौर्णिमेला बस सुरू होणार आहे.श्रीक्षेत्र जाळीचा देव येथे जाण्यासाठी पूर्वी दर पौर्णिमेला सिन्नर आगारातून बस सेवा सुरू होती. परंतु कोरोना महामारीच्या काळात मंदिरे व बससेवा बंद असल्याने ही बससेवा खंडित झाली होती. महाराष्ट्र शासनाने बससेवा व मंदिरांमध्ये भाविकांना दर्शन घेण्यासाठी परवानगी दिल्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेपासून (दि. २९) दर पौर्णिमेला जाळीचा देव येथे जाणारी बससेवा उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपचे तालुका उपाध्यक्ष दत्तात्रेय गोसावी यांनी आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांना दिले. यावेळी स्थानक०प्रमुख सविता काळे, वाहतूक नियंत्रक सोपान ओढेकर, देवा सांगळे, नीलेश कर्पे, गोरख बगडाने उपस्थित होते.सूर्यवंशी यांनी निवेदन स्वीकारून रविवार (दि.२९) त्रिपुरारी पौर्णिमेपासून बस उपलब्ध करून दिली. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. बस जाण्याचा मार्ग सिन्नर येथून बारागाविपंप्री, नांदूरमधमेश्वर, दत्ताचे शिंगवे, कनाशी, शेंदुर्णीमार्गे श्रीक्षेत्र जाळीचा देव असा असेल. 

टॅग्स :Bus DriverबसचालकTravel Tipsट्रॅव्हल टिप्स