शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

सिन्नर : मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींची माहिती वैद्यकीय देयकाचे दोन कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:10 IST

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या वैद्यकीय देयकापोटी २ कोटी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

सिन्नर : जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या वैद्यकीय देयकापोटी २ कोटी १८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी ही माहिती मुख्याध्यापक संघ, सटाणा तालुका मुख्याध्यापक संघाच्या प्रतिनिधींना दिली.मुख्याध्यापक संघाचे एस.बी. देशमुख, सुरेश शेलार, एन.आर. देवरे, संजय देसले, बी. आर. पाटील, कैलास वाघ, शरद नेरकर, कैलास बच्छाव, महेंद्र कुवर, संजय पवार, एस. एन. देवरे, डी. एस. गुंजाळ, सुदाम अिहरे, जयप्रकाश कुवर, संभाजी जाधव, बी. व्ही. पांडे, एम. डी. काळे हे उपस्थित होते. फरक देयके, रजा रोखीकरण देयकांनाही पुढील आठवड्यात मंजुरी देणार असल्याचे बच्छाव यांनी सांगितले. संच मान्यतेची आॅनलाइन माहिती भरताना विद्यार्थी, शिक्षक माहिती, माध्यम वर्ग, खोल्या, यात चुका होऊ नये म्हणून मुख्याध्यापक, लिपिकांसाठी कार्यशाळा घेणार असल्याचे ते म्हणाले.