शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला लालपरीच्या दररोज २८ फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:12 IST

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची पाठ : मागणी वाढल्यास टप्प्याटप्प्याने वाढविणार फेºया

सिन्नर : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून बंद असलेली एसटी पुन्हा एकदा ‘प्रवाशाच्या सेवेसाठी’ दाखल झाली आहे. ५ जूनपासून तीन मार्गांवर धावू लागलेल्या लालपरीच्या दररोज २८ फेºया सुरू झाल्या असल्या तरी प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.५ जूनपासून सिन्नर-नाशिक रस्त्यावर पहिल्यांदाच बस धावताना सिन्नरकरांना दिसली. सिन्नर आगाराने ठाणगाव, औंढेवाडीसह काही गावांमध्ये बसच्या फेºया सुरूही केल्या होत्या. मात्र, ५-७ प्रवाशांव्यतिरिक्त कोणीही एसटीत बसायला तयार होत नव्हते. त्यामुळे हा प्रयत्नही काही दिवसांनी सिन्नर आगाराने थांबविला होता. केंद्र शासनाने ५ आॅगस्टपासून जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आगाराने सर्वाधिक उत्पन्न देणाºया सिन्नर-नाशिक मार्गावर आजपासून फेºया सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ८.३० वाजेपासून दिवसभरात परतीसह चार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. पहिल्या तीन फेºयांमध्ये प्रत्येकी पाच ते सहा प्रवासी मिळाले तर परतीच्या प्रवासात एखाद्याच प्रवाशाने एसटीला पसंती दिली.तोंडाला मास्क असल्याशिवाय कुणालाही बसमध्ये प्रवेश मिळणार नाही. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षांखालील बालकांना बसमधून प्रवास करण्यास शासनाने परवानगी नाकारलेली आहे. त्यामुळे त्यांनी प्रवासासाठी बसस्थानकावर येऊ नये, असे आव्हान करण्यात येत आहे. प्रवशांची मागणी वाढल्यास टप्प्याटप्प्यात बसफेºया वाढवण्यात येणार आहेत. तालुक्यातील ठाणगाव व औंढेवाडी येथेही बसच्या दररोज प्रत्येकी पाच फेºया सुरू करत आहोत. ठाणगाव व औंढेवाडीसाठी एका बाजूचे प्रवासभाडे पूर्वीप्रमाणेच २५ रुपये आकारले जाणार आहे. एसटीचा प्रवास हा सुखाचा व सुरक्षित असून, कोविडच्या या संकटात एसटीलाही आत्मनिर्भर बनवण्यासाठी एसटीतून प्रवास करावा, असे आवाहन सूर्यवंशी यांनी केले आहे. सॅनिटायझरची व्यवस्थाशासनाने ४५ प्रवासी क्षमता असणाºया बसला केवळ २२ प्रवासी घेण्याची परवानगी दिली आहे. तरीही प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस सज्ज आहेत. सिन्नर-नाशिक प्रवासासाठी पूर्वीप्रमाणे ४० रुपयेच भाडे आकारण्यात येत असल्याची माहिती आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी यांनी दिली. बस आगारातून बाहेर पडतानाच आतून-बाहेरून सॅनिटाईज केली जाते. वाहकाकडे अतिरिक्त सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक