शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

सिन्नर बाजार समिती वाटणार १००० राशन किट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:08 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने संपूर्ण देशात २१ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या बंदमुळे मजुरांना काम मिळेणासे झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. या व अशा अनेक समस्यांचा विचार करता सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीदार व्यापारी यांचे मदतीतून गरजूंना १००० राशन किट वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

सिन्नर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र पसरल्याने संपूर्ण देशात २१ दिवसांपासून संचारबंदी लागू आहे. या बंदमुळे मजुरांना काम मिळेणासे झाले आहे. हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब नागरिकांच्या खाण्यापिण्याचे अतोनात हाल होत आहेत. या व अशा अनेक समस्यांचा विचार करता सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने खरेदीदार व्यापारी यांचे मदतीतून गरजूंना १००० राशन किट वाटण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.मंगळवारी (दि. १४) बाजार समितीचे सभापती विनायक तांबे यांच्या हस्ते गरजूंना किराणा, धान्य मोफत वितरित करण्यात आले. मजूर, परप्रांतीय कामगार, समाज्यातील शोषित व दुर्लक्षित घटक यांच्यासाठी १००० राशन किटचे टप्प्याटप्प्याने यापुढे वाटप होणार असल्याचे सभापती तांबे यांनी सांगितले. त्याची प्राथमिक सुरुवात मंगळवारी बाजार समितीचे आवारात एका कुटुंबाला किमान १५ दिवस पुरेल एवढा किराणा व धान्यभुसार मालाचे ५० किटचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी संचालक सुनील चकोर, बाळकृष्ण चकोर, अनिल कलंत्री, बाबुशेठ लढ्ढा, दिलीप खिवंसरा, विजय तेलंग, पप्पू गोळेसर, सुरेश कलंत्री, महेश पारख, जयनारायण कलंत्री, एस. आ. पाटोळे, श्रीमती पी. व्ही. गवळी आदी उपस्थित होते.अनिल पन्हाळे, उत्तम पालवे, रविराज बोºहाडे, निवृत्ती तुपे, शरद शिरसाठ, पांडुरंग शिरसाठ, बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव आर. एन. जाधव, ए. सी.शिंदे, पी. आर. जाधव, एस. के. चव्हाणके, आर. जे. डगळे, एस. ए. बाळदे, एस. डी. चव्हाण, व्ही. एस. कोकाटे, आर. आर. उगले. एस. व्ही. वाळुंज, व्ही. बी. मोरे, डी. आर. पाटोळे,

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न