शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला ड्रोनद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शुभारंभ : मोजणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:31 IST

सिन्नर : सिन्नर शहर आज महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. शहरातील मालमत्ता मोजण्याचे ड्रोन सर्वेक्षणाचे ऐतिहासिक काम होत आहे. या नोंदीवरच पुढील अनेक वर्षे नगरपालिकेचे काम चालणार आहे.

ठळक मुद्देअन्यायकारक कर आकारणी दूरसंरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन

सिन्नर : सिन्नर शहर आज महत्त्वाच्या टप्प्यावर आले आहे. शहरातील मालमत्ता मोजण्याचे ड्रोन सर्वेक्षणाचे ऐतिहासिक काम होत आहे. या नोंदीवरच पुढील अनेक वर्षे नगरपालिकेचे काम चालणार आहे. सर्वेक्षण आणि मूल्यांकन योग्यरीतीने व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्वेक्षणामुळे प्रत्येकाला न्याय मिळेल व अन्यायकारक कर आकारणी दूर होईल, असा विश्वास आमदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला.ड्रोनद्वारे शहरातील मालमत्तांच्या सर्वेक्षण कामाचा शुभारंभ आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार वाजे यांच्या व नगरपालिकेच्या निधीतून प्रभाग क्र. १२ मध्ये ग्रीन जिमचे लोकार्पण व संरक्षक भिंतीच्या कामाचे भूमिपूजन वाजे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद चोथवे, कृष्णाजी भगत, अ‍ॅड. शिवाजी देशमुख, हेमंत नाईक, गटनेते हेमंत वाजे, सोमनाथ वाघ, गौरव घरटे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेवक पंकज मोरे यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शिवाजी कुºहाडे, अ‍ॅड. शिवाजी देशमुख, व्यंकटेश दुर्वास, शीतल सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नगरसेवक शैलेश नाईक, बाळासाहेब उगले, सोमनाथ पावसे, रुपेश मुठे, गीता वरंदळ, सुजाता भगत, विजया बर्डे, श्रीकांत जाधव, सुजाता तेलंग, ज्योती वामने, नलिनी गाडे, निरुपमा शिंदे यांच्यासह नगरपालिका पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले.