शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत शिवजयंतीनिमित्त एकच मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:52 IST

सिडकोत एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक हर्षा बडगुजर व नगरसेवक किरण गामणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक मुकेश शहाणे व संजय भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देअध्यक्षपदी कदम, महिला अध्यक्षपदी बडगुजर

सिडको : सिडकोत एकच शिवजयंती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, तर महिला मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक हर्षा बडगुजर व नगरसेवक किरण गामणे यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक मुकेश शहाणे व संजय भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.शिवजयंतीनिमित्त सिडकोत एकच मिरवणूक व विविध कार्यक्र मांचे आयोजन केले आहे. येथील साईबाबानगर येथे नगरसेवक मुकेश शहाणे व संजय भामरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत सिडको सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती २०२०ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.यात समितीच्या अध्यक्षपदी भूषण कदम, उपाध्यक्षपदी गोरख शिंदे, कुणाल गोसावी, राहुल गणोरे, अतुल जाधव, स्वप्नील नेटावणे, बाळासाहेब गिते, कार्याध्यक्षपदी पवन कातकाडे, गणेश अरिंगळे, खजिनदार म्हणून अमर वझरे, सरचिटणीस अर्जुन वेताळ, गौरव केदारे, संजय जाधव, पवन मटाले, सहचिटणीसपदी मुकेश शेवाळे, युवराज दराडे, प्रसिद्धीप्रमुख म्हणून योगेश गांगुर्डे, तर महिला समितीत अध्यक्षपदी हर्षा बडगुजर व किरण गामणे यांनी निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्षपदी नगरसेवक छाया देवांग, मनीषा हिरे, कार्याध्यक्षपदी नगरसेवक भाग्यश्री ढोमसे, नगरसेवक कल्पना पांडे, सरचिटणीसपदी सोनल मंडलेचा यांची निवड जाहीर करण्यात आली, तसेच सिडकोतील आजी-माजी नगरसेवकांचा समावेश करण्यात आला आहे. तर मार्गदर्शक म्हणून आमदार सीमा हिरे, मराठा विद्या प्रसारक संस्थेचे संचालक नाना महाले, यांची निवड करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज