शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

एकांकिका,नृत्य,गायनाची धम्माल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:42 IST

पिंपळगाव बसवंत प्रतिनिधी :- फॅशन शो, कवायती ,भरतनाट्यम ,मुली वाचवा असे सामाजिक संदेश देणारे नाटकयासहनृत्य ,कला व गोड स्वरातून गुणगुणनारा आवाज , लोकिप्रय हिंदी मराठी गीत ,समाजप्रबोधनाच्या नाटिका अशा एका पेक्षा एक बढकर कलागुणांनी पिंपळगावचा रेम्बो फेस्टिवल महोत्सव सोहळा पिंपळगाव हायस्कुल च्या प्रांगणात रंगला होता. निफाड एज्युकेशन सोसायटीच्या कन्या विद्यालय ,पिंपळगाव हायस्कूल व बी.पी.पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्र मआयोजितकरण्यात आला होता.

ठळक मुद्दे रेम्बो फेस्टिव्हल: पिंपळगावच्या विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कार्यक्रम

या कार्यक्र माचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक शेफाली भुजबळ यांच्या हस्ते झाले. तर विलास शिंदे ,पोलिस उपअधीक्षक प्रभाकर रायते यावेळी उपस्थित होते.या कार्यक्र माची सुरु वात समिक्षा मोरे हिच्या गणेश वंदन सुरवात झाली. या रेंबो फेस्टिव्हल मध्ये शंकरा शंकरा ,शिवतांडव, क्लासिक डान्स ,मर्द मावळा ,शिव राज्याभिषेक तसेच अन्य काही गीतांवरील गाण्यांना उपस्थितांनी डोक्यावर घेतले .प्राध्यापक सुनील वाघ यांनी सादर केलेल्या किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांनार सिकांची चांगलीच दाद मिळालीयावेळी निफाड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब जाधव ,उपाध्यक्ष संजय मोरे ,माजी सरपंच भास्करराव बनकर , अविनाश देशमाने,मिलिंद चव्हाण, रामाराव बनकर ,सोमनाथ मोरे,,उद्धव निरगुडे, राजेश पाटील ,नानासाहेब बोरस्ते ,बाळासाहेब बनकर ,डॉ. सुनील जाधव ,विपुल पगारिया,,स्मिता जाधव ,भूषण पारक गणेश बनकर,सतीश मोरे ,राहुल बनकर,नितीन जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्र माच्या यशस्वीसाठी शिक्षण अधिकारी उत्तमराव जाधव ,प्राचार्य दिनेश अनारसे ,मुख्याध्यापक ए.जे.मोरे ,मुख्याध्यापिका मीना अहरे ,समीर जाधव ,मीनाक्षी जाधव ,नितीन डोखळे , शिवानी कापडी,हितेश गांगुर्डे आदींनी परिश्रम घेतले.