शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

साधेपणाने चंपाषष्ठी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:14 IST

यावेळी योग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा पाटील यांनी योग आणि कोरोनावर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे ...

यावेळी योग तज्ज्ञ डॉ. प्रज्ञा पाटील यांनी योग आणि कोरोनावर माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि मास्क परिधान करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. आमदार सरोज अहिरे, आमदार सीमा हिरे, सभागृह नेता सतीश सोनवणे, नगरसेवक भगवान दोंदे, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, अमोल जाधव आदींनी हजेरी लावली. शांताराम महाराज बोडके यांनी मार्गदर्शन केले. सुदाम कोंबडे यांनी सर्वांचे स्वागत केले. मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जगताप, कार्याध्यक्ष बाकेराव डेमसे, मदन डेमसे, निवृत्ती गवळी, भिकाभाऊ डेमसे, चंद्रभान कोंबडे, रावसाहेब डेमसे, तानाजी गवळी, सोमनाथ शिंदे, रामदास जाचक, तुकाराम चौधरी, ज्ञानेश्‍वर कोंबडे, खंडेराव धोंगडे, विश्वनाथ धोंगडे,राजू जुन्नरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

------

भाविकांनी बाहेरून दर्शन घेतले

इंदिरानगर : ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या गजरात परिसरातील खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी साजरी करण्यात आली . कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मंदिर सकाळी महापूजा झाल्यानंतर गर्दी होऊ नये म्हणून मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. अरुणोदय सोसायटीतील खंडेराव महाराज मंदिरात सकाळी साडेसात वाजता महापूजा व आरती करण्यात आली. यावेळी प्रकाश मालपाठक, उपेंद्र कुलकर्णी, आप्पा कुलकर्णी, सुनील ओतारी आदी भाविक उपस्थित होते. चेतना नगर येथील खंडोबा महाराज मंदिरात सकाळी महापूजा करण्यात येऊन मंदिर बंद ठेवण्यात आले. त्यामुळे भाविकांनी बाहेरून दर्शन घेऊन समाधान मानले.