शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पेठ तालुक्यात शिवजयंती उत्सव साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:27 IST

पेठ शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे जि. प. सदस्य भास्कर गावीत, तहसीलदार संदीप ...

पेठ शहरातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे जि. प. सदस्य भास्कर गावीत, तहसीलदार संदीप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. या प्रसंगी सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, तुळशिराम वाघमारे, कुमार मोंढे, शामराव गावीत, पुंडलिक महाले, अशोक ताठे, भारत पवार, गणेश शिरसाठ, जाकीर मनियार, संतोष डोमे यांच्यासह ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. पेठ-डांग सेवा मंडळ नाशिक संचालित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्या कल्पना शिरोरे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक चंद्रकांत आचार्य, पर्यवेक्षक प्रदीप येवला, उपप्राचार्य जयश्री पवार, प्रशांत वेढने, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

फोटो - २० पेठ शिवजयंती

पेठ येथे शिवजयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करताना शिवसेना पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावीत. समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते.

===Photopath===

200221\20nsk_23_20022021_13.jpg

===Caption===

 फोटो - २० पेठ शिवजयंती पेठ येथे शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन करतांना शिवसेना पेठ तालुका प्रमूख भास्कर गावीत. समवेत पदाधिकारी व कार्यकर्ते.