शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ कामांचे सर्वेक्षण सापडणार वादात

By admin | Updated: October 30, 2016 02:04 IST

आक्षेप : उधळपट्टीवर लाखो रुपये अदा

नाशिक : नाशिक, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात सिंहस्थ निधी अंतर्गत करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे सर्वेक्षण आणि त्यापोटी खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर लेखा परीक्षणात आक्षेप आल्याचे वृत्त आहे.सिंहस्थात नाशिक शहरात व ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेमार्फतही अनेक कामे करण्यात आली. नाशिक तालुक्यात सिंहस्थ विशेष निधी अंतर्गत १० ते १२ रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. या कामांच्या सर्वेक्षणापोटी तब्बल जवळपास १३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे समजते. सिंहस्थांत करण्यात आलेल्या कामांच्या पाहणी, तपासणी व सर्वेक्षणाबाबत असे १३ लाख रुपये केवळ सर्वेक्षणावर खर्च करण्यात आल्याने, इतका लाखोंचा निधी अशाप्रकारे सर्वेक्षणावर खर्च करण्यावर लेखा परीक्षणात आक्षेप नोेंदविण्यात आल्याचे समजते. (प्रतिनिधी) १३ लाखांंची रक्कम काढण्यात आल्याचा आरोपइगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातही सिंहस्थात रस्ते तसेच अन्य बांधकामेही करण्यात आली. त्यांच्याही सर्वेक्षणावर अशीच लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्याची शक्यता आहे. यासंदर्भात उपसभापती अनिल ढिकले यांनी पंचायत समिती स्तरावर माहिती मागविली असता त्यांना उपअभियंता व शाखा अभियंता यांनी ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगितले. निधी जिल्हा परिषदेकडे आला व नंतर तो पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आल्याने त्याची माहिती जिल्हा परिषदेकडेच असल्याचे सांगत या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप अनिल ढिकले यांनी केला आहे. केवळ कागदोपत्री सर्वेक्षण दाखवून ही १३ लाखांंची रक्कम काढण्यात आल्याचा आरोपही उपसभापती अनिल ढिकले यांनी केला आहे.