शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

११ आॅगस्टला त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ ध्वजावतरण

By admin | Updated: July 28, 2016 00:15 IST

११ आॅगस्टला त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ ध्वजावतरण

 त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्याचा पर्वकाल पुढील महिन्यात संपणार असून, पुरोहित संघातर्फे उभारण्यात आलेली धर्मध्वजा गुरुचे सिंह राशीतून कन्या राशीत गुरूवार, दि. ११ आॅगस्ट रोजी रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी पदार्पण होत आहे म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याचा १३ महिन्यांचा पर्वकाल संपणार आहे. या पार्श्वभूमीवर ध्वजावतरणासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहेत.त्र्यंबक नगराध्यक्षा विजया लढ्ढा यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनोज थेटे, गिरीश जोशी, आखाडा परिषद अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती, जुना आखाडा आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरीगिरीजी महाराज, त्र्यंबक नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संतोष कदम, दीपक लढ्ढा, माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, जयराम मोंढे आदिंचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांंना भेटले.