शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन आयोगापुढे सिंहस्थाचे सादरीकरण

By admin | Updated: December 23, 2014 00:35 IST

नियोजन आयोगापुढे सिंहस्थाचे सादरीकरण

नाशिक : सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारने आपला साडेसातशे कोटी रुपयांचा खर्चाचा वाटा उचलून निधी उपलब्ध करून दिलेला असला तरी, अद्याप जवळपास दोन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता गृहीत धरून जिल्हा प्रशासनाने केंद्र सरकारच्या नियोजन आयोगाकडे सादर केलेला खर्चाचा आराखडा मंजूर होऊन केंद्र सरकारकडून निधी मिळण्याची आशा बळावली आहे. त्या संदर्भात मंगळवारी नियोजन आयोगाने तातडीची बैठक बोलविली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जिल्हा प्रशासनाने केंद्रीय नियोजन आयोगाकडे २३०० कोटी रुपये खर्चाचा आराखडा सादर करून निधीची मागणी केली होती. त्यानंतर वर्षभरानंतर म्हणजेच गेल्या आठवड्यात नव्याने पुन्हा आराखडा सादर करण्यात आला. गेल्या आठवड्यात नागपूर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या उच्चाधिकार व शिखर समितीच्या बैठकीत आणखी अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या कामांना शिखर समितीने तत्त्वत: मान्यता दिली आहे. कुंभमेळ्यासाठी करावयाची कामे व त्यासाठी येणारा खर्च याबाबत संभ्रम असून, नाशिक महापालिकेने यापूर्वीच कामे करण्यासाठी निधी नसल्याने असमर्थता व्यक्त करून राज्य सरकारने निधी द्यावा, अशी मागणी केली आहे.