शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ : ४,२२० कर्मचारी आणि १,१०० बसेसचे नियोजनएसटी करणार ८० लाख भाविकांची वाहतूक

By admin | Updated: August 19, 2014 01:20 IST

सिंहस्थ : ४,२२० कर्मचारी आणि १,१०० बसेसचे नियोजनएसटी करणार ८० लाख भाविकांची वाहतूक

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीसाठी यंदा ८० लाख भाविकांची वाहतूक करावी लागणार असल्याचा अंदाज परिवहन महामंडळाने व्यक्त केला आहे. मागील सिंहस्थात ४० लाख भाविकांची वाहतूक केल्यानंतर यंदा त्यात दुप्पट वाढ होईल, अशी अपेक्षा महामंडळाला आहे. या वाहतुकीतून ९ कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट एसटीने ठेवले आहे. जिल्ह्यातील दळणवळणाचे प्रमुख साधन असणाऱ्या परिवहन महामंडळाने यंदा प्रथमच दोन्हीकडच्या दोन पर्वण्या एकाच दिवशी येत असल्याचा अंदाज घेऊन केलेल्या उपाययोजनेअंतर्गत बाह्य वाहतुकीनंतर घाटापर्यंत येण्याचे अंतर किमान चार किलोमीटर असल्याने तेवढी पायपीट अनिवार्य आहे. मागील सिंहस्थात पर्वणीकाळात १५ किलोमीटर अंतरापासून वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. त्यामुळे भाविकांची बरीच पायपीट झाली होती. आता हेच अंतर चार किलोमीटर इतके करण्यात आल्याने भाविकांना खासगी वाहन उपलब्ध न झाल्यास तेवढे अंतर पायी कापावे लागणार आहे आणि पर्वणीकाळात होणारी गर्दी लक्षात घेता शहरात रिक्षाही फिरू शकत नाही हा अनुभव असल्याने भाविकांची मोठी पायपीट होणार असल्याचे नक्की आहे.