शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

गौैरी लंकेश हत्येच्या निषेधार्थ मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:36 IST

नाशिक : ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार तथा स्तंभ लेखक गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाºया कट्टरवादी शक्तींचा नाशिक शहरातील सर्व पुरोगामी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मूक आंदोलन करून निषेध केला.

नाशिक : ज्येष्ठ पुरोगामी पत्रकार तथा स्तंभ लेखक गौरी लंकेश यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करणाºया कट्टरवादी शक्तींचा नाशिक शहरातील सर्व पुरोगामी संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर मूक आंदोलन करून निषेध केला.राज्यात यापूर्वी ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर, डाव्या विचारसरणीचे गोविंद पानसरे यांचा व ज्येष्ठ कन्नड साहित्यिक प्रा. कलबुर्गी याच्यावरही अशाचप्रकारे हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली होती. परंतु, या तिन्ही घटनांमधील एकाही आरोपीला अटक होऊन शिक्षा झालेली नाही. या हत्याकांड मालिकेच्या आता पत्रकार गौरी लंकेश बळी ठरल्या आहेत. गौरी लंकेश यांनी त्यांच्या लेखणीतून अंधश्रद्धेत गुरफटलेल्या व्यवस्थेवर प्रहार करून कर्नाटकातील समाज प्रबोधनाचा लढा उभा करताना प्रा. कलबुर्गी यांच्या हत्येविरोधात सातत्याने लेखन सुरू ठेवले होते. त्यामुळेच त्यांच्यावर असा भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पुरोगामी विचारांच्या संघटनांनी यावेळी केला. देशभरात पत्रकार तथा समाज सुधारकांच्या हत्यांचे सत्र सुरू असून, केंद्र सरकार व राज्य सरकार याकडे गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे अशा समाजविघातक शक्तींचे धाडस वाढत असून, हा लोकशाहीच्या आधारस्तंभावर आघात असल्याच्या भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या असून, गौरी लंकेश याची हत्या करणाºयांचा तपास वेगाने करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. याआंदोलनात शांताराम चव्हाण, राकेश पवार, पद्माकर इंगळे, राजू देसले, योगेश कापसे, रमेश ठाकूर, सुरेश नखाते, विशाल रणमाने, विराज देवांग, ज्योती नटराजन, श्यामला चव्हाण, रोशन वाघ, महेंद्र दातरंगे, शरद कोकाटे, अ‍ॅड. राजपालसिंग राणा आदी उपस्थित होते.