शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 01:01 IST

परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस गजानन महाराज रस्त्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

इंदिरानगर : परिसरातील विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस गजानन महाराज रस्त्यावर सुरुवात करण्यात आली असून, त्यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.  गेल्या पंधरा दिवसांपासून परिसरात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अद्याप पावसाने पाहिजे तसा जोर धरला नाही तरी अशी परिस्थिती आहे जर पावसाने जोर धरला तर काय होणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केलाआहे. कमोदनगर, शास्त्रीनगर, दीपालीनगर, सूचितानगर, राजीवनगर, चेतनानगर, आदर्श कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, महारुद्र कॉलनी, पाटील गार्डन, आत्मविश्वास सोसायटी, गुरुकृपा सोसायटी, श्रद्धाविहार कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, परबनगर यांसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पाच ते सहा तास वीजपुरवठा वारंवार खंडित होतविजेचा लपंडावगेल्या दोन दिवसांपासून परिसरात दिवसभरातून अनेक वेळेस वीजपुरठा खंडित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विजेच्या वारंवार लपंडावामुळे विद्युत उपकरण नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नागरिकांना मानसिक आणि आर्थिक त्रासास सामोरे जावे लागत आहे. परिसरातील त्रस्त नागरिकांनी विद्युत तारा भूमिगत करण्यासाठी करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.

टॅग्स :electricityवीज