शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

पूर्ववैमनस्यातून सिडकोत एकाचा खून

By admin | Updated: September 11, 2014 00:29 IST

पूर्ववैमनस्यातून सिडकोत एकाचा खून

सिडको : पूर्ववैमनस्य तसेच मागील भांडणाचा राग डोक्यात ठेवून दोघा मित्रांनीच एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ यातील एका संशयितास अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचा उपनगर येथील बजरंगवाडीत राहणारा सचिन ज्यानु काचेला (२७) हा सद्यस्थितीत सिडकोच्या पंडितनगर भागातील काळेमामाच्या चाळीत राहत होता़ रविवारी काचेला हा अतिमद्य सेवन करून घरी आल्याची माहिती त्याच्याशी पूर्वी भांडण झालेले संशयित गजेंद्र गावित व त्याच्या साथीदारास मिळाली़ या दोघांनी सिडकोतील काचेलाचे घर गाठून तो झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर, पोटावर व पाठीवर धारदार हत्त्याराने वार केले़ या घटनेनंतर हे दोघेही फरार झाले़सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्ढेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली़ या प्रकरणी मयत सचिन काचेलाची पत्नी ज्योती सचिन काचेला यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ या घटनेबाबत बर्ढेकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपनिरीक्षक किरण मतकर, दत्तात्रय पाळदे, उत्तम पवार, विष्णू उगले या चौघांच्या पथकाला पाठवून संशयित गजेंद्र गावित यास ताब्यात घेतले़ (वार्ताहर)