शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

्नराष्ट्रीय सागरी जलतरणमध्ये सिद्धीला सुवर्ण

By admin | Updated: December 12, 2014 01:28 IST

्नराष्ट्रीय सागरी जलतरणमध्ये सिद्धीला सुवर्ण

  नाशिक : मुंबई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय सागरी जलतरण स्पर्धेत नाशिकच्या सिद्धी कोतवाल हिने सुवर्णपदक पटकावले आहे़ भारतीय नौसेना दिनामित्त मुंबई वेस्टर्न नेव्हल कमांडटच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते़ यामध्ये १४ व १६ वयोगटात सहभाग नोंदवत सिद्धीने जितेंद्र कोतवाल हिने सुवर्णपदक पटकावले़ या दोन्ही गटांत देशभरातील ५६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता़ १४ वर्षे वयोगटात सिद्धीने ६ किलोमीटर अंतर विक्रमी ५१़०५ वेळात पूर्ण करत सुवर्णपदकाला गवसणी घातली़ या स्पर्धेतील मिलिंद सामव सामाजिक संस्थेचे पिंक्यथॉन चषक प्रथम मिळविण्याचा मान तिने पटकावला़ तत्पूर्वी सिद्धीने बडोदा येथील सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेत ८०० मीटर फ्रिस्टाईल प्रकारात, तर सातारा येथे ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक पटकावले होते़ या कामगिरीच्या जोरावर सिद्धीची जानेवारीमध्ये गुजराथ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ सिद्धीला भोसला स्कूलचे घनश्याम कुंवर, शंकर मादगुंडी यांचे मार्गदर्शन लाभले़