शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नाशिकचा सिद्धार्थ परदेशी आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:45 IST

नाशिक : आशियाई क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारासाठी निवडलेल्या भारतीय संघात नाशिकच्या सिद्धार्थ परदेशी याची निवड झाली आहे. यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ठळक मुद्देसिद्धार्थने राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगला खेळ करून सुवर्णपदके मिळविली

नाशिक : आशियाई क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंग या प्रकारासाठी निवडलेल्या भारतीय संघात नाशिकच्या सिद्धार्थ परदेशी याची निवड झाली आहे. यामुळे नाशिकच्या नावलौकिकामध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे.१८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान जकार्ता, इंडोनेशिया येथे १८ व्या आशियाई क्र ीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणाऱ्या जलतरण, डायव्हींग आणि वॉटरपोलो या संघांची निवड करण्यासाठी दिल्ली येथे अंतिम निवड झाली. या निवड चाचणीत नाशिकचा सिद्धार्थ बजरंग परदेशी हा खेळाडू डायव्हींग या प्रकारात सहभागी झाला होता. अंतिम चाचणीत त्याने सर्वाधिक गुण मिळवित भारताच्या संघात स्थान मिळविले आहे.याआधी सिद्धार्थने तीन राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच सिद्धार्थने परदेशाचे प्रशिक्षक कसूबा ओंन्डीस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करून आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामिगरी करून दक्षिण आशियायी स्पर्धा, राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये भारताला पदकांची कमाई करून दिली आहे. यामध्ये श्रीलंका येथील दक्षिण आशियायी स्पर्धामध्ये सुवर्णपदक, तर सन २०१६ ला जपान येथे झालेल्या सातव्या आशियायी स्पर्धामध्ये पाचवे स्थान आणि उझबेकीस्थान येथील नवव्या आशियायी स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळविले आहे. तसेच इंडोनेशिया येथे झालेल्या स्पर्धेतही सिद्धार्थने एक सुवर्णपदक आणि एक कांस्य पदक प्राप्त केले आहे. सिद्धार्थचे वडील कबडडीचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.सिद्धार्थ सध्या पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स अकादमीमध्ये सराव करीत आहे. त्याने बारा वर्षांपूर्वी नाशिकरोड येथे सुरूवात केली. त्याचे कौशल्य बघून प्रशिक्षक मोगली आणि फारूक शेख यांनी त्याला मार्गदर्शन केले. त्यानंतर सिद्धार्थने राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगला खेळ करून सुवर्णपदके मिळविली. त्यामुळे त्याला पुण्याच्या आर्मी स्पोर्ट्स अकादमीमध्ये दाखल होता आले .