शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

सिध्दार्थ शिंदे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 17:06 IST

लासलगाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला .त्यात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचिलत लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले .

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीत राज्यात सिध्दार्थ शिंदे (प्रथम ),अनुराग शिंदे ( दुसरा ),अथर्व जाधव (तिसरा ),अनिकेत शिंदे (सहावा ),तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेस समिक्षा खैरे , प्रसाद गांगुर्डे ,प्रणव गवळी ,श्रद्धा पाटील , तन्वी दगडे , सिद्धांत पा

राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात राज्यात चार विद्यार्थी तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती विभागात अकरा विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरलासलगाव - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला .त्यात लासलगाव शिक्षण सहाय्यक मंडळ संचिलत लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय व जिजामाता कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले .ले .राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीत राज्यात सिध्दार्थ शिंदे (प्रथम ),अनुराग शिंदे ( दुसरा ),अथर्व जाधव (तिसरा ),अनिकेत शिंदे (सहावा ),तसेच जिल्हा ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेस समिक्षा खैरे , प्रसाद गांगुर्डे ,प्रणव गवळी ,श्रद्धा पाटील , तन्वी दगडे , सिद्धांत पांगूळ , श्रीरंग भावसार , मंजिल भामरे , शुभम कासार ,तनिषा कायस्थ , गितांजली शिंदे पात्र ठरले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील ,उपाध्यक्ष निवृत्ती गायकर ,सचिव संजय पाटील ,कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील ,शंतनू पाटील, प्राचार्या अनिता अिहरे ,पर्यवेक्षक बाबासाहेब गोसावी , सुधाकर सोनवणे ,सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले .यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीहरी शिंदे , सोनाली वाणी , स्मीता क्षिरसागर ,विद्या कुळधरन , प्रतिभा डोंगरे , हेमंत अिहरे ,जयवंत दळवी , सुर्यकांत गावित यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.