शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटे गावात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:30 IST

नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना राबविल्या आहेत.

नांदूरशिंगोटे : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नांदूरशिंगोटे ग्रामपंचायत प्रशासनाने गेल्या महिन्यापासून उपाययोजना राबविल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण गाव लॉकडाउन असून, ग्रामस्थ त्याचे कडेकोट पालन करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.  नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे परिसरातील मोठे गाव असून सर्वात मोठी बाजारपेठ येथे आहे. गेल्या महिनाभरापासून अत्यावश्यक सेवा वगळता येथील सर्व व्यवहार बंद आहेत. १४ एप्रिलनंतर लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचा जीव टांगणीला आहे. गाव दोन्ही जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नाशिक-पुणे व नाशिक-अहमदनगर महामार्गावर येथील सरहद्दीवर वावी पोलिसांनी नाकाबंदी करण्यात आली आहे. नांदूरशिंगोटे गाव परिसरातील महत्त्वाचे गाव असल्याने येथे प्रथमपासूनच खबरदारी घेतली गेली. संपूर्ण गाव बंद केले असून, गेल्या महिनाभरात भाजीपाला वगळता एकही आठवडा बाजार भरविण्यात आला नाही. मंगळवार दि. १४ मार्चपासून संपूर्ण गाव लॉकडाउन करण्यात आले आहे. नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक