शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:21 IST

पांगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत.

पांगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन करण्यात आल्याने रस्त्यावरील गर्दी कमी झाली असून, रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही वाहने रस्त्यावर दिसत नाही. त्यामुळे सिन्नर-शिर्डी हा अत्यंत रहदारीचा महामार्ग सध्या निर्मनुष्य झाला आहे.मुंबई, गुजरात, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डीसाठी येत असतात. त्यामुळे येथे नेहमी दिवसा असो की रात्र वाहनांची वर्दळ सुरूच असते. परंतु लॉकडाउन झाल्यापासून महामार्ग पूर्णपणे वाहनविरहित आहे. अपवाद परिस्थितीत शेतकरी व नागरिक, बँक प्रतिनिधी, कर्मचारी हेच रस्त्याने जाताना दिसतात. अनेक शेतकरी त्यांच्या शेतीमधील नियमित कामे करत आहेत. सध्या गावामध्ये मेडिकल, बॅॅँक, भाजीपाला, किराणा दुकाने सुरू असून, नागरिक काही वेळेत खरेदी करून आपापल्या घरामध्ये राहण्यास पसंती देत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक