शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव परिरसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 00:07 IST

नायगाव : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.नायगाव खोऱ्यातील गावांमध्येही शिरकाव वाढता असून, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी शंभर टक्के बंद यशस्वी झाला.

ठळक मुद्देकाही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

नायगाव : शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे.नायगाव खोऱ्यातील गावांमध्येही शिरकाव वाढता असून, संक्रमण रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने शनिवार व रविवारी लॉकडाऊन जाहीर केला आहे. शनिवारी शंभर टक्के बंद यशस्वी झाला.नायगाव खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शनिवार व रविवार हे दोन दिवस जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. शनिवारी बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले आहे. रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त होत आहे. मात्र अजूनही नागरिक सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.लसीकरणास प्रारंभप्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड १९ चे लसीकरण सुरू झाले आहे. आजपर्यंत सुमारे ८०० नागरिकांनी लस देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी योगिता ठाकरे, अभिजित देशमुख यांनी दिली. गावातील संसर्ग आटोक्यात येण्यासाठी ग्रामपंचायत विविध उपाययोजना करीत आहे. मात्र ग्रामस्थ नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :sinnar-acसिन्नरcorona virusकोरोना वायरस बातम्या