शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकल्याणासाठी शुक्ल यजुर्वेदतर्फे घनपाठाला प्रारंभ

By admin | Updated: September 5, 2015 23:23 IST

सिंहस्थ कुंभ पर्वात ११ दिवसीय पारायण

नाशिक : शुक्ल यजुर्वेदाच्या दोन हजार सुक्तांमध्ये विश्वाचे कल्याण व सृष्टीचे कल्याण आणि मानव कल्याणप्रमाणेच पशुपक्षी व सूक्ष्मजिवांच्या कल्याणाचा संकल्प आहे. लिखित स्वरूपात उपलब्ध नसलेल्या शुक्ल यजुर्वेद संहिता घनपाठ पारायणाला त्र्यंबकरोडवरील तिडके कॉलनीतील गुरू गंगेश्वरधाम येथे प्रारंभ झाला आहे. सिंहस्थ कुंभ पर्वात १२ वेदमूर्तींच्या माध्यमातून दोन हजार मंत्रांचे तेरापट म्हणजे २६ हजार मंत्रपाठ ११ दिवस सुरू राहणार आहे.सुमारे ५० वर्षांच्या इतिहासात नाशकात प्रथमच शुक्ल यजुर्वेद संहिता घनपाठ पारायण होत आहे. मुंबईचे ईश्वर थदानी व मीरा थदानी या पारायणाचे यजमान आहेत. स्वामी आनंद भास्कर यांनी सिंहस्थ कुंभपर्वात तीर्थस्थानी केलेल्या पारायणाचे पुण्य चौपट होते म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे. वेदाचार्य शांतारामशास्त्री भानोसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वेदमूर्ती पंडित यशवंत पैठणे, पंडित दिनेश गायधनी, पंडित सूर्यकांत राखे (नाशिक), पंडित लोकेश आकोदकर (त्र्यंबकेश्वर), पंडित अनिल घोडेकर (वाराणसी), पंडित धनंजय जोशी (ओझर), पंडित महेश रेखे, पंडित देवेंद्र गढीकर, पंडित किरण पाठक, पंडित प्रशांत जोशी (आळंदी), निखिल भालेराव (राहाता) हे ११ वैदिक विद्वान पारायण करीत आहेत. (प्रतिनिधी)