शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शोभायात्रा

By admin | Updated: June 14, 2014 01:20 IST

मालेगाव : येथे शिवराज्या -भिषेकदिनानिमित्त शिवराज्याभिषेक समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

मालेगाव : येथे शिवराज्या -भिषेकदिनानिमित्त शिवराज्याभिषेक समितीतर्फे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.सायंकाळी स्टेट बॅँक चौक येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभागप्रमुख विठ्ठल शिंदे यांच्या हस्ते शिवरायांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. कॅम्प रस्ता, मोसमपूल, महात्मा फुले रोड संगमेश्वर, दत्तमंदिर चौक, आंबेडकरपूल, आंबेडकर पुतळा, हेडगेवार मार्गाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ सदर शोभायात्रेचा समारोप झाला. सदर शोभायात्रेत समितीचे सर्व सदस्य भगवे फेटे घालून सहभागी झाले होते. तसेच ढोल-ताशांच्या गजरात तीन पावली नृत्यावर समितीच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी समितीचे अध्यक्ष सोहनलाल जैन, सतीश कजवाडकर, दिलीप पिंगळे, राजेंद्र शास्त्री, हरिप्रसाद गुप्ता, नितीन पोफळे, मच्छिंद्र शिर्के, मालेगाव जिल्हा कार्यवाह आबा बच्छाव, शहर कार्यवाह दीपक थोरात, गितेश बाविस्कर, भरत पोफळे, दादा जाधव, प्रमोद शुक्ला, नगरसेवक गुलाब पगारे, रवींद्र जैन, महावीर छाजेड आदिंसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)