शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

गुरुनानक जयंतीनिमित्ताने शोभायात्रा

By admin | Updated: November 22, 2015 23:46 IST

गुरुद्वारांमध्ये कार्यक्रम : भजन, लंगरसह धार्मिक सोहळा रंगणार

नाशिक : शीख धर्मियांचे पहिले गुरू गुरुनानक देवजी यांच्या ५४६ व्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील ठिकठिकाणच्या गुरुद्वारांत विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून रविवारी दुपारी शिंगाडा तलाव येथील गुरुनानक दरबार येथून गुरुनानक देवजी यांच्या प्रतिमेची तसेच गुरुग्रंथ साहिबची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. लेजीमपथक, ढोलपथकासह शहर परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. शिंगाडा तलाव येथून निघालेली मिरवणूक शालिमार, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा मार्गे, शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौकातून वेताळबाबा मंदिर, काट्यामारुती चौकातून हिरावाडी रोडवरील श्रीरामनगर, गुरू रामदास गुरुद्वारापर्यंत काढण्यात आली. या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला. शोभायात्रेच्या अग्रभागी पंज प्यारे, तसेच फुलांनी सजविलेल्या चारचाकी वाहनात गुरुनानक देवजी यांची प्रतिमा तसेच गुरुग्रंथ ठेवण्यात आला होता.