शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सावानाचा आजपासून जिल्हा साहित्यिक मेळावा

By admin | Updated: October 1, 2016 01:40 IST

शारदीय उत्सव : आज उद्घाटन, कविसंमेलन

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या ४९ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी (दि.१) सायंकाळी ६ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृहात संमेलनाध्यक्ष भीष्मराज बाम आणि प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांच्या उपस्थितीत होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर कविसंमेलन रंगणार आहे.दि. १ आणि २ आॅक्टोबर रोजी आयोजित या साहित्यिक मेळाव्यात वाङ्मयीन चर्चेची मेजवानी साहित्य रसिकांना उपलब्ध होणार आहे. दि. १ रोजी होणाऱ्या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान प्रा. शंकर बोऱ्हाडे भूषविणार असून, संदीप जगताप सूत्रसंचालन करणार आहेत. त्यानंतर रविवार दि. २ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता श्रीपाद जोशी यांचे ‘संमेलन संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. ११ वाजता संमेलनाध्यक्ष भीष्मराज बाम यांची मुलाखत मृणालिनी अत्रे व प्रणव रत्नपारखी घेणार आहेत. दुपारी १२ वाजता ‘साहित्य आणि कलांचे भाषिक आकलन’ या विषयावर होणाऱ्या परिसंवाद लोकेश शेवडे, एकनाथ सातपूरकर, आनंद ढाकीफळे, लीना हुन्नरगीकर, किशोर पाठक सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता ‘माय बाप एक कृतज्ञता’ हा कार्यक्रम अरुण इंगळे, राजेंद्र उगले व रवींद्र मालुंजकर सादर करतील. सायंकाळी ४ वाजता दादासाहेब फाळके व गदिमा यांच्यावर लघुपट दाखविण्यात येणार आहे.