शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

येवला येथे नगरपालिकेचे श्राद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 01:11 IST

शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले.

ठळक मुद्देआंदोलन : रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे संताप; मोठमोठ्या खड्ड्यांनी हैराण

येवला : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी अभिनव आंदोलन करत पालिकेचे श्राद्ध घालण्यात आले.शहरातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली असून, पादचाऱ्यांना चालणे मुश्कील झाले आहे. नगरपालिकेने सदर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पालिकेचे श्राद्ध घालण्याचा इशारा अमोल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे पालिकेला दिला होता. पालिकेकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने, शुक्रवारी खांबेकर खुंटावर अमोल गायकवाड यांनी पूजा करत श्राद्ध घातले. त्यापूर्वी गायकवाड यांच्यासह विशाल नागपुरे यांनीही मुंडन केले. याप्रसंगी रवि पवार, संतोष गायकवाड, हेमंत हलवाई, मनोज भागवत आदींसह नागरिक उपस्थित होते.शहरातील अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून, पायी चालणेही मुश्कील झाले आहे. रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडून पाण्याचे डबके साचले आहे. येणाºया-जाणाºया वाहनांमुळे पादचाºयांच्या अंगावर पाणी उडत असल्याने वादाचे प्रसंग उद्भवत आहे. रस्तांची दुरुस्ती होताना कामांचा दर्जा राखला गेला नसल्याने ते लगेच खराब झाल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. पालिकेने नुसती कचखडी टाकून खड्डे बुजवण्यास सुरुवात केली होती.

टॅग्स :Strikeसंप