शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीचा रब्बी हंगामाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 14:23 IST

खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

खेडलेझुंगे : निफाड तालुक्याच्या काही भागात सोमवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने द्राक्ष, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी दिवळीच्या सुरु वातीला थंडीची चाहूल लागते. मात्र यंदा दिवाळीपुर्वी तीन दिवस पाऊस झाला होता. दिवाळी संपल्यानंतर काही प्रमाणात थंडी सुरु झाली होती. त्यामुळे वाढलेल्या थंडीत अचानक ऊन आणि पावसाच्या कहरामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. कारण काल सायंकाळी पाच वाजेनंतर खेडलेझुंगे, सारोळेथडी, रु ई, कोळगांव, धारणगांव विर व खडक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने ऐन फुलोºयावर आलेल्या द्राक्षबागा आणि डाळिंब बागांना फटका बसून परिसरातील द्राक्षबाग व डाळींब बागांचे मोठे नुकसान होण्याची चिन्ह निर्माण दिसुन येत आहे. कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची दाट शक्यता वर्तिवण्यात येत आहे. परिसरात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने फुलोºयातील द्राक्षबागा संकटात सापडल्या आहेत. ज्या डाळींब बागांना फळफुल लागलेले आहे ते गळुन पडणार आहे. अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने काही भागातील शेतकºयांना दिलासा मिळाला आहे तर काही भागात या पावसाने पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या परिसरात द्राक्ष शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने नुकसानीचे सावट मोठ्या प्रमाणावर आहे. रब्बीच्या पिकांचे नुकसान होत आहे. परिसरात नुकसानीची शासन स्तरावरु न पाहाणी करु न मदत जाहीर करण्यात यावी असे शेतकरी वर्गाकडुन मागणी होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक