शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

टपाल कार्यालयात पोस्टकार्डचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 22:54 IST

येवला : पूर्वी लहान मुले सुट्यांच्या काळात माङया मामाचे पत्र हरवले खेळ खेळत. मात्र गेल्या सहा म्ािहन्यापासून येवला पोस्ट कार्यालयात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याने खर्च मामाचे पत्र हरवल्याची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देयेवला : मामाचे पत्र हरवले म्हणण्याची आली वेळ

येवला : पूर्वी लहान मुले सुट्यांच्या काळात माङया मामाचे पत्र हरवले खेळ खेळत. मात्र गेल्या सहा म्ािहन्यापासून येवला पोस्ट कार्यालयात पोस्ट कार्डचा तुटवडा निर्माण झाल्याने खर्च मामाचे पत्र हरवल्याची वेळ आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.शासकीय कामकाज असो व आप्तस्वकीयांना संदेश पाठविण्यासाठी पूर्वी पोस्ट कार्डाचा वापर सर्वत्र केला जात होता. ५० पैश्याच्या पोस्ट कार्डद्वारे देशाच्या कोणत्याही कोपर्यात संदेश पाठवले जात असल्याने त्यास पसंती देखील मिळत होती. मात्र आता सोशल मिडीयाच्या जमान्यात व्हाटस अप, फेसबुक, इन्स्टाग्राम सारख्या अ‍ॅपमुळे आप्तस्वकीय जणू काही एकमेकांच्या जवळच आले आहे.त्यामुळे पोस्ट कार्डच्या वापरावर परिणाम झाल्याचे जाणवत आहे. विविध शासकीय कार्यालये, बँकिंग कार्यालये तसे काही ग्रुप संदेश पाठविण्यासाठी आजही पोस्ट कार्डचा वापर आजही केलाजातो.मात्र निवडणुकीच्या काळात वापर वाढल्याने गेल्या एकदोन मिहन्यापासून पोस्टकार्डचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे येवल्यातील टपाल कार्यालयात पोस्ट कार्ड उपलब्ध नसल्याची माहिती समोर आलीआहे.सोशल मिडीयाच्या जमान्यात पोस्ट कार्डची जेमतेम विक्र ी होत असते. यात बहुतांशी जाहिरात एजन्सी, बँकिंग क्षेत्र, शासकीय कार्यालयाकडून मागणी केली जाते. मात्र काही महिन्यापासून पोस्ट कार्ड उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील 6 मिहन्यापासून दोन्ही ठिकाणी पोस्ट कार्डचा साठा शिल्लक नसल्याने पोस्ट आॅफिस ग्राहकांना कार्ड पुरवू शकले नाही. तरी आपण यावर एक उपाय करू शकता, जर आपण पोस्ट कार्ड साईझचे कार्ड पेपर कापूण त्यावर पोस्ट कार्ड प्रमाणे मजकूर लिहल्यास व त्यास ५० पैशाचे तिकीट लावल्यास आपणास ते ५० पैशात पाठवता येईल. - संदीप देसले, पोस्टमास्तर, येवला