शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जडीबुटीवाल्यांची रस्त्यावरच दुकाने

By admin | Updated: August 4, 2015 22:51 IST

जडीबुटीवाल्यांची रस्त्यावरच दुकाने

नाशिक : साधुग्राममध्ये भाविकांची गर्दी वाढत असताना विविध विक्रेत्यांनी गाळ्यांमध्ये दुकाने थाटण्यात सुरुवात केली आहे; परंतु अधिकृत विक्रेत्यांप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच जडीबुटी, नानाविध माळा, शंख, दिवे आदिंची विक्री करणाऱ्या महिला व पुरुषांनी दुकाने थाटली आहेत.पदपथावरच विक्रेत्यांनी दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. साधुग्राममधील मुख्य रस्ते विशेषत: लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील चौकात मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी उत्तर भारतातून तसेच खान्देशातून आलेले जडीबुटी विक्रेते, तसेच शंख, रुद्राक्ष माळा, तुळशीच्या माळा, दिवे, विविध देवदेवतांच्या धातूच्या आणि दगडाच्या छोट्या-छोट्या मूर्ती हातात आणि पायातील धातूचे कडे, खडे व अंगठ्या आदिंची विक्री करणाऱ्या महिला-पुरुषांनी खाली बसून दुकाने लावली आहेत. त्यामुळे या भागात रहदारीस अडथळा होत आहे. कारण भाविक पदपथावर अतिक्रमण झाल्याने मुख्य रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून मार्गक्रमण करताना दिसतात. (प्रतिनिधी)