शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

प्रकाशदिनाच्या पूर्वसंध्येला शोभायात्रा

By admin | Updated: November 6, 2014 00:18 IST

आज गुरू नानक जयंती : नाशिकरोडला मिरवणूक उत्साहात

नाशिकरोड : शिखांचे पहिले गुरू गुरू नानक देवजी यांच्या प्रकाशदिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी नाशिकरोड परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती.बिटको महाविद्यालयाशेजारील गुरुद्वारा येथून सायंकाळी फुलांनी सजविलेल्या रथातून गुरुग्रंथसाहिब पालखीची शोभायात्रा काढण्यात आली होती. शोभायात्रा दत्तमंदिर सिग्नल, मोटवानी रोड, सिंधी कॉलनी, बिटको पॉर्इंट, मुक्तिधाम, दत्तमंदिररोडमार्गे पुन्हा गुरुद्वारापर्यंत काढण्यात आली होती. शीख समाज बांधव व महिला शोभायात्रेचा मार्ग झाडून पाण्याचा सडा मारत होते. शोभायात्रेत पंजाब येथील पतीयालाचे बॅडपथक व पंजाबच्या आनंदपूरसाहिब येथील गतका पथक हे विशेष आर्कषण ठरले ढाल-तलावर, दांडपट्टा आदिंची प्रात्यक्षिके शीख जवानांनी दाखविली. तलवारधारी पंचप्यारेदेखील सहभागी झाले होते. शोभायात्रेत शम्न्मीशेट आनंद, किंटीशेट आनंद, सनी सलुजा, डोनूशेट रिक्की, रघुबीरसिंग सलूजा, मोहनसिंग सेटी, विकी सलूजा, सोनू बग्गा, बब्बुशेठ बिंद्रा, प्रिसिल लांबा आदिंसह शीख समाज बांधव व महिला सहभागी झाले होते. गुरुनानक जयंती निमित्त गेल्या शनिवारपासून पहाटे शिख समाजबांधव निशानसाहब हाती घेऊन गुरुनानजीवरील भजन, किर्तन करत परिसरातून प्रभातफेरी काढत आहे. उद्या गुरुवारी गुरुनानक जयंती निमित्त गुरुद्वारात सुरु असलेल्या गुरुग्रंथ साहिबचा अखंड पाठाची समाप्ती किर्तन व महाआरतीने होईल. सकाळी निशानसाहिबवर नवे वस्त्र चढवून त्याची विधिवत सेवा केली जाईल. दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)