शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

स्वामी समर्थ पीठात शिवराज्याभिषेक दिन

By admin | Updated: June 11, 2014 01:07 IST

स्वामी समर्थ पीठात शिवराज्याभिषेक दिन

नाशिक : माणेकशानगर येथील श्री स्वामी समर्थ शक्तिपीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन बुधवारी (दि. ११) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत साजरा करण्यात येणार आहे. छत्रपतींना पंचारती ओवाळून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विनायक गोविलकर यांचे व्याख्यान होणार आहे. प्रसादवाटपाने कार्यक्रमाचा समारोप होणार असून, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कीर्तिश जोशी, सतीश हाके यांनी केले आहे. म्हसरूळ परिसरात रस्ते डांबरीकरणास सुरुवातम्हसरूळ : येथील मनपा प्रभाग क्र. ५ प्रभातनगर परिसरातील रस्ते डांबरीकरण / रिसरफेसिंग कामाचा शुभारंभ पंचवटी प्रभागाच्या सभापती शालिनी पवार व नगरसेवक रंजना भानसी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग ५ मधील प्रभातनगर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार मनपाच्या बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून प्रभातनगर येथील रस्ते डांबरीकरण/रिसरफेसिंग काम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मनपाचे सी. बी. अहेर, रवि पाटील उपस्थित होते. यावेळी मनोज बाग, सतीश जोशी, रामू पांडे, दिलीप देशमुख, विलास गुजराथी, आदित्य शिशिकर, राजू पांडे, चंद्रकांत टोरपे, गणेश थोरात, दिनेश थोरात उपस्थित होते.