शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिवनारायण राठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:14 IST

(फोटो ०५ राठी) -------------- सीताराम घोटेकर नाशिक रोड : सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील सीताराम दादा घोटेकर (७३) ...

(फोटो ०५ राठी)

--------------

सीताराम घोटेकर

नाशिक रोड : सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील सीताराम दादा घोटेकर (७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. सय्यद पिंपरी येथील नूतन विद्यालयाचे पर्यवेक्षक भागीनाथ घोटेकर यांचे ते बंधू होत. (फोटो ०५ घोटेकर)

-----------

राजाराम जाधव

नाशिक रोड : जेल रोड पंचक येथील चार्टर्ड अकाउंटंट राजाराम भागुजी जाधव (७४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मेजर सचिन जाधव यांचे ते वडील होत. (फोटो ०५ जाधव)

----------

बबन चौधरी

नाशिक रोड : पाथर्डी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष बबन केरू चौधरी (९४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सहा मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नाशिक रोड वृत्तपत्रविक्रेता सेवाभावी संस्थेचे सदस्य विशाल पागेरे व आदित्य पागेरे यांचे ते आजोबा होते. (फोटो ०५ बबन)

--------------

जयवंत धात्रक

एकलहरे : जयवंत रभाजी धात्रक (रा. हिंगणवेढे, ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. विद्यमान उपसरपंच वाल्मीक धात्रक व प्रयोगशील शेतकरी शरद धात्रक यांचे ते वडील होत. (फोटो ०५ धात्रक)

-----------

मधुकर कहांडळ

एकलहरे : मधुकर शिवराम कहांडळ (रा. शिलापूर, ६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शिलापूर येथील आझादनगर सहकारी सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, नाशिक तालुका सहकारी संघाचे चेअरमन आदी पदे त्यांनी भूषविली आहेत. (फोटो ०५ मधू)

Attachments area