शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवराय, फुले, आंबेडकर  पुन्हा समजावण्याची गरज : यशवंत गोसावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 00:40 IST

सध्याच्या युवकांकडून कर्तृत्व गाजवणे तर दूरच, या महापरुषांबद्दलही त्यांना त्रोटक माहिती असते. त्यामुळे तरुणाईला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर नव्याने समजावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले.

नाशिक : सध्याच्या युवकांकडून कर्तृत्व गाजवणे तर दूरच, या महापरुषांबद्दलही त्यांना त्रोटक माहिती असते. त्यामुळे तरुणाईला शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर नव्याने समजावून सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. यशवंत गोसावी यांनी केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ७१ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. निर्मिक फाउंडेशनतर्फे व्याख्यानात प्रा. गोसावी यांनी ‘महात्मा फुलेंचा संघर्ष आणि बहुजनांची आजची वाटचाल’ या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, शूद्रांना दिल्या जाणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीमुळे जोतिराव फुले विचार करू लागले व पुढे त्यांनी सामाजिक चळवळीत स्वत:ला झोकून दिले. निर्मिक फाउंडेशनचे प्रतिनिधी अंबादास शेळके विचार मंचावर उपस्थित होते.व्याख्यानमालेच्या प्रतिनिधी अलका एकबोटे यांनी प्रास्ताविक केले. बाबासाहेब खरोटे यांनी निर्मिक संस्थेची माहिती दिली. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अमित जोजारे यांनी प्रश्नोत्तर सत्राचे संचालन केले, तर गणेश आमले यांनी आभार मानले.अभ्यासक्रमात संधिान नाहीमहात्मा फुलेंच्या घराचा क्र मांक ३९५ असल्याने डॉ. आंबेडकरांनी संविधानात ३९५ कलमे लिहून एकप्रकारे त्यांना आदरांजली वाहिली. आपल्या अभ्यासक्रमात संविधान कधीच शिकवले गेले नाही. ‘संविधान’ आणि ‘राज्यघटना’ एकच असल्याचेही तरुणाईला समजत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरNashikनाशिक