शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिवचरित्राचा महाशिवरात्रीला समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 16:29 IST

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथेमहाशिवरात्रीनिमित्तकिर्तनकारांनीशिवचरित्रसांगितले.शिवजयंतीलासुरूझालेल्यायामहोत्सवाचासमरोपमहाशिवरात्रीच्यादिवशीकरण्यातआला. चार दिवसांपासुन सुरु असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहिर तसेच संत महंत व नामवंत किर्तनकारांच्या तसेच परिसरातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवचिरञमहोत्वसाचीसांगता करण्यात आली.

ठळक मुद्दे शिवजयंती ते महाशिवरात्री पर्यत चाललेल्यायरा संगीतमय शिवचिरञ कथेमध्ये प्रबोधन करण्यातआले.मनोहर महाराज सायखेडे यांनीपौराणिकवइतिहासातीलदाखलेदेतकथासमजावूनसांगितली.. त्याचप्रमाणे ही कथा सादर होत असतांना यामध्ये येणा-या घटनेशी संबंधित व्यक्तीरेखा छञपती शिव

सिंहगडाचा तानाजीचा इतिहास सांगताना अनेकांनाअनेकांना अश्रू अनावर झाले.प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे जीवंत देखावे सादर करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. गावातील मुलामुलींनी शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील भाषणे, तसेच आपल्या पहाडी आवाजात शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा संगितली. यानंतर कथाप्रवक्ते मनोहर महाराज सायखेडे यांच्या हस्ते चार दिवस वादनाला साथ दिलेल्या कलाकारांचा व बाल शाहिरांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी चार दिवस चाललेल्या या संगीतमय शिवचिरञ कथेवर आधारित प्रश्नमंजूशा कार्यक्र म करण्यात आला. याध्ये योग्य उत्तरे देणा-या भाग्यवंताला छञपती शिवाजी महाराज यांची सुंदर मुर्ती बिक्षस म्हणून देण्यात आली. शेवटच्या क्षणी भव्य शिवराज्यभिषेकाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. येथील दर्गाह समितीचे मोईन शेख यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.