शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी शहरात शिवजयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:41 IST

गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरी शहर भगवेमय करण्यात आले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. सार्वजनिक ...

गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरी शहर भगवेमय करण्यात आले होते. ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे भव्य आरास उभी करण्यात आली होती. माजी आमदार रामदास चारोस्कर, तहसीलदार पंकज पवार, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ आदींसह सर्व नगरसेवक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश देशमुख,काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड,जेष्ठ नेते बाळासाहेब जाधव,शिवाजीराव जाधव,शिवाजीराव पिंगळ,सागर पगारे,सुजित मूरकुटे,संतोष मुरकुटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.

दिंडोरी तालुका युवक उत्सव समितीतर्फे भव्य आरास उभारण्यात येऊन रोषणाई करण्यात आली होती. माजी आमदार रामदास चारोस्कर,तहसीलदार पंकज पवार,पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे आदी विविध मान्यवरांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पूजन करण्यात आले. उत्सव समितीचे सोमनाथ जाधव,रवी जाधव आदी कार्यकर्त्यांनी स्वागत केले.

फोटो- १९ िदंडोरी शिवजयंती

दिंडोरी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवप्रसंगी माजी आमदार रामदास चारोस्कर, रणजित देशमुख,दिलीप जाधव,सतीश देशमुख,कैलास मवाळ,सुजित मुरकुटे,संतोष मुरकुटे आदी.

===Photopath===

190221\19nsk_48_19022021_13.jpg

===Caption===

 फोटो- १९ िदंडोरी शिवजयंती दिंडोरी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सवप्रसंगी  माजी आमदार रामदास चारोस्कर, रणजित देशमुख,दिलीप जाधव,सतीश देशमुख,कैलास मवाळ,सुजित मुरकुटे,संतोष मुरकुटे आदी.