शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेमडीसिवर उपलब्ध करून देण्याची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 00:29 IST

नाशिक- शहरात कोरोना बधितांची यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेडमीसिवर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना उन्हा तान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांची भेट

नाशिक- शहरात कोरोना बधितांची यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे रेडमीसिवर इंजेक्शनची मात्र टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना उन्हा तान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून मुबलक प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दुष्यंत भामरे यांची गुरुवारी (दि 8) शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात रेडमीसिवर इंजेक्शनची प्रचंड प्रमाणात टंचाई जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना औषधाच्या दुकानांमध्ये रांगा लावून औषधे घ्यावी लागत आहेत त्यामुळे रुग्णांसाठी आवश्यक हे इंजेक्शन्स मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली तर आता रूग्णांच्या नातेवाईकांना औषध दुकानात इंजेक्शन आणण्यासाठी जाण्याची गरज नाही त्याऐवजी रुग्णांच्या रुग्णालयात दाखल असेल तेथेच इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे दुष्यंत भामरे यांनी सांगितले. मात्र रुग्णालयातही इंजेक्शनचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी बडगुजर यांनी यावेळी केली.नाशिक शहरातील रेमडीसीवर इंजेक्शन टंचाईच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे यांना निवेदन देताना शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, समवेत विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याShiv Senaशिवसेना