शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

हाथरस घटनेचा येवल्यात शिवसेनेकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 01:10 IST

येवला : शहर व तालुका शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देघोषणाबाजी करत शिवसैनिकांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले

येवला : शहर व तालुका शिवसेना, युवा सेना यांच्या वतीने हाथरस घटनेचा निषेध करण्यात आला.तहसीलदार प्रमोद हिले यांना आमदार किशोर दराडे, संभाजी पवार, उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, तालुकाप्रमुख रतन बोरणारे यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. उत्तर प्रदेशातील हाथरस येथे अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याची घटना अत्यंत क्रूर व मानवतेला काळीमा फासणारी आहे. त्यापेक्षा निंदनीय बाब म्हणजे उत्तर प्रदेश पोलीस प्रशासनाने पीडित मुलीच्या घरच्यांना डांबून ठेवून तिचा मृतदेह परस्पर दहन करून दडपशाही पद्धतीने सदर घटना दडपण्याचा प्रयत्न केला. या घटनेची सर्वस्वी जबाबदारी योगी सरकारने घेऊन तात्काळ राजीनामा द्यावा व सदर घटनेतील आरोपींना तात्काळ पकडून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी ‘योगी सरकार मुर्दाबाद’, ‘हाथरस पिडीतेस न्याय मिळालाच पाहिजे’, अशी घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले होते.निवेदनावर पंचायत समिती सभापती प्रवीण गायकवाड, उपसभापती मंगेश जाधव, युवा सेना तालुकाप्रमुख प्रज्वल पटेल, शहर प्रमुख लक्ष्मण गवळी, श्याम गुंड, ऋ षिकेश भवर, अशोक आव्हाड, योगेश भवर, अनिल गवंडी, बाळू गवंडी, धीरज जावळे, शुभम सुर्यवंशी, प्रसाद सोनवणे, अक्तर मोमीन, मिच्छंद्र पानसरे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

टॅग्स :hathras-pcहठ्रासShiv Senaशिवसेना