शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शिरवाडे उपसरपंचास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 18:46 IST

लासलगाव : शिरवाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील फेव्हर ब्लॉकचे नित्कृष्ठ काम पाहणी करण्यास गेलेल्या उपसरपंच संदीप आवारे यांना संबंधित ठेकेदाराचा येथील नातेवाईक असलेल्या आण्णा बाबुराव शिंदे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : शाळेच्या आवारातील फेव्हर ब्लॉकचे नित्कृष्ठ काम पाहणी

लासलगाव : शिरवाडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील फेव्हर ब्लॉकचे नित्कृष्ठ काम पाहणी करण्यास गेलेल्या उपसरपंच संदीप आवारे यांना संबंधित ठेकेदाराचा येथील नातेवाईक असलेल्या आण्णा बाबुराव शिंदे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशन मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.याप्रकरणी संदीप आवारे यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत,येथील प्रा.शाळा प्रांगणात जि.प सेस मधून सिमेंट गट्टे बसविण्याचे नित्कृष्ठपणे घाईघाईत काम सुरू होते,ग्रामस्थांच्या तक्र ारी वरून मी व शालेय व्यवस्थापन कमेटीचे अध्यक्ष भाऊसाहेब शिंदे सदर काम पाहण्यास गेलो असता आरोपी आण्णा बाबुराव शिंदे यांनी तुझा इथे काय संबंध, असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली व तालुक्याच्या गावांपर्यंत कसा पोहोचतो तेच बघतो असा दम दिल्याचे म्हटले आहे. संदीप आवारे यांच्या तक्र ारीवरून लासलगाव पोलीस ठाण्याते गुन्ह्याची नोंद झाली असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवचरण पांढरे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. उंबरे करीत आहेत.या प्रकरणामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असून गावात निषेध सभा आयोजित करण्यात आली होती. येथील दशक्रि या शेडचे व सदर सिमेंट गट्यांचे नित्कृष्ठ होत असलेल्या कामांची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात यावी आरोपीस कडक शासन व्हावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.