शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

दोडी विकास संस्था अध्यक्षपदी शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:26 IST

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कारभारी भगत शिंदे तर उपाध्यक्षपदी सारजाबाई दत्तू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी कारभारी भगत शिंदे तर उपाध्यक्षपदी सारजाबाई दत्तू आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.रोटेशन पद्धतीने रिक्त झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. रूद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. विहित वेळेत अध्यक्षपदासाठी कारभारी शिंदे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला व उपाध्यक्षपदासाठी सारजाबाई आव्हाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. दोन्ही पदांसाठी केवळ एक एकच अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अधिकारी रूद्राक्ष यांनी अध्यक्षपदी शिंदे तर उपाध्यक्षपदी आव्हाड यांची निवड घोषित केली. सोसायटीचे सचिव माधव जाधव यांनी सहायक म्हणून काम पाहिले. पांडुरंग केदार, के. पी. आव्हाड, आर.डी. आव्हाड, नीलेश केदार, माजी सरपंच नाथामामा आव्हाड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी निवड जाहीर होताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी संचालक सोमनाथ आव्हाड, बाळू सांगळे, दत्तू दराडे, रामनाथ उगले, सीताराम केदार, रामनाथ शिंदे, म्हाळू शेळके, बाळू भालेराव, रफिक मणियार, सखुबाई आव्हाड, राजेंद्र शिंदे, सोपान आव्हाड आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक