शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शिवकथा श्रवणासाठी भाविकांची गर्दी

By admin | Updated: September 7, 2015 22:07 IST

शिवकथा श्रवणासाठी भाविकांची गर्दी

शिवकथा श्रवणासाठी भाविकांची गर्दीत्र्यंबकेश्‍वर : येथील जव्हाररोडवर गुरू काष्र्णी कुंभमेळा शिबिरात महाशिवपुराणाची कथा आंतरराष्ट्रीय कथाकार रमेशभाई ओझा यांच्या अमृतवाणीद्वारे सांगितली जात असून, मोठय़ा संख्येने भाविक हजेरी लावत आहेत. शिवपुराण कथेच्या प्रवचनात रमेशभाई ओझा म्हणाले की, आपण जेव्हा पूजा, अर्चना, नामस्मरण, ध्यान आदिंसाठी देवासमोर बसतो तेव्हा आपले लक्ष दुसरीकडे असणे अयोग्य मानले जाते. त्यावेळी आपण जगरहाटी विसरून देवाच्या पायाशी लीन झालेले असलो पाहिजे. तेव्हाच तुमची ईश्‍वर आराधना सफल होऊ शकते. आपल्या अमृतवाणी आणि रसाळ विवेचनाद्वारे त्यांनी भगवान शंकराच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आणि त्याचे महत्त्व विशद केले. यावेळी गुरू काष्र्णी आश्रमाचे स्वामी गुरू शरणानंद यांच्या समवेत ज्ञानानंद महाराज, श्यामसुंदरदास महाराज, परमानंद महाराज, स्वामी अद्वैतानंद महाराज यांच्यासह अनेक संत-महंत उपस्थित होते. मंगळवार, दि. १ सप्टेंबरपासून रमेशभाई ओझा यांच्या अमृतवाणीत हे शिवपुराण अर्थात शिवकथा सुरू असून, मोठय़ा संख्येने भाविक लाभ घेत आहेत.