शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:13 IST

नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक प्रारब्ध शेळके, तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देबिनविरोध निवड : उपाध्यक्षपदी शरदचंद्र घुले यांची वर्णी

नांदूरशिंगोटे : येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक प्रारब्ध शेळके, तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.येथील अदिती मंगल कार्यालयात सहायक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवडप्रक्रिया राबविण्यात आली. मावळते अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व उपाध्यक्ष जनाबाई भाबड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिला होता. अध्यक्षपदासाठी शेळके व उपाध्यक्षपदासाठी घुले यांनी अर्ज दाखल केला होता.दोन्हीही पदांसाठी एकेक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रुद्राक्ष यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.याप्रसंगी संचालक भारत मुंगसे, लक्ष्मण शेळके, संदीप भाबड, डॉ. राधाकृष्ण सांगळे, संजय शेळके, कैलास बर्के, बाळासाहेब आव्हाड, अनिल नवले, देवराम आगिवले, डॉ. श्रेया शेळके, भाऊपाटील शेळके, सुनील मुंडे, निवृत्ती शेळके, दशरथ भाबड, व्यवस्थापक नजीर शेख आदींसह संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शेळके व उपाध्यक्ष घुले यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

टॅग्स :businessव्यवसाय