शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शंकरनगर दगडफे क प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल

By admin | Updated: May 28, 2014 01:15 IST

नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इमारतींसह एका दुकानावर दगडफे क करण्यात आल्याची घटना घडली होती़

नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इमारतींसह एका दुकानावर दगडफे क करण्यात आल्याची घटना घडली होती़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका पोलीस कर्मचार्‍याच्या दुचाकीस एका तरुणाचा धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली़ गुलामअली अहमदअली आड्डर व त्याचा भाऊ युसूफ यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याने दोघेही दुचाकीचालक निघून गेले़ टाकळीरोडवरील महंमद सोसायटीत राहणारे गुलामअली आड्डर यांचे सकिना कोल्ड्रिंक नावाचे दुकान आहे़ रात्री नऊ वाजेच्या सुमारास दहा-पंधरा जणांचे टोळके आड्डर यांच्या दुकानावर आले़ या टोळक्याने भांडणात मध्यस्थी का केली असा जाब विचारत गुलामअली आड्डर व त्यांचा भाऊ युसूफ यांना शिवीगाळ करून सकिना कोल्ड्रिंकवर दगडफे क केली़ यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़ यानंतर या टोळक्याने महंमद सोसायटी गाठून तेथील रॉयल हाईट्स, गुरुदेव, राधा रेसिडेन्सी या इमारतींवरही दगडफे क केली़ यामध्ये इमारतीच्या खिडक्यांच्या काचा तसेच दोन वाहनांचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे फ ौजफ ाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी गुलामअली अहमदअली आड्डर यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार संशयित अमर दिलीप गांगुर्डेसह त्याच्या १० ते १५ साथीदारांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध सुरू असून, काहींना ताब्यात घेण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)